Collection: रजता - Zumke

झुमके किंवा झुबे हा एक पारंपरिक दागिना आहे. हा लोंबणारा व झुलणारा दागिना आहे. झुंबराप्रमाणे लटकणारा हा दागिना कानामध्ये घातला जातो.झुमक्याला वरील बाजू डडूल असतो व मध्य़े एक नाजूक साखळी असते व साखळी नंतर झुमका असतो, झुमका हा गोलाकार असतो व झुमक्य़ाला खाली नाजूक मणी असतात. हा प्रकार बहुतांशी स्त्रिया वापरतात.