Collection: स्वर्णिका - बेलपानटिक( Belpantik)

महाराष्ट्रातला एक पारंपरिक दागिना. बेलपानाचा आकारा प्रमाणे तीन पानं असलेल्या सोन्याच्या पेट्यां, याला खालून रेशमी धाग्यांची मऊ गादी केलेली असते.वज्रटीकेसारखा गळ्यालगत बसणारा अलंकार.