Collection: स्वर्णिका - तन्मणी (Tanmani )
तन्मणी हा खास मोत्यांचा पेशवाई दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे.
मोत्यांच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा वा अनेक खडयांचे आणि कच्च्या (पैलू न पाडलेल्या) हिऱ्यांचे खोड. कधी कधी हे खोड मोत्यांच्या सरांऐवजी रेशमाच्या धाग्यातही गुंफलेले असते. मधे जे पदक असतं त्याला म्हणजे तन्मणीचं खोड म्हणतात. या खोडाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.
-
माणिकरत्न तन्मणी - Manikratna Tanmani (7 Stones) Sadi Khod
Regular price Rs. 2,275.00Regular priceRs. 3,250.00Sale price Rs. 2,275.00Sale -
पाचूरत्न तन्मणी - Pachuratna Tanmani (5 Stones)
Regular price Rs. 2,240.00Regular priceRs. 3,200.00Sale price Rs. 2,240.00Sale -
पाचू-माणिकरत्न तन्मणी - Pachu-Manikratna Tanmani (3 Stones)
Regular price Rs. 1,645.00Regular priceRs. 2,350.00Sale price Rs. 1,645.00Sale -
माणिकरत्न तन्मणी - Manikratna Tanmani (7 Stones)
Regular price From Rs. 2,540.00Regular priceRs. 3,630.00Sale price From Rs. 2,540.00Sale -
जांभळारत्न तन्मणी - Jambhalaratna Tanmani (5 Stones)
Regular price Rs. 2,142.00Regular priceRs. 3,060.00Sale price Rs. 2,142.00Sale -
नीलमणीरत्न तन्मणी - Turquoise Tanmani (7 Stones)
Regular price Rs. 2,142.00Regular priceRs. 3,060.00Sale price Rs. 2,142.00Sale





