स्वर्णिका (Gold Plated) Collection

स्वर्णिका कलेक्शन ही खास पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांची शृंखला आहे, जी कॉपर बेसवर १८ कॅरेट गोल्ड प्लेटिंग करून तयार करण्यात आली आहे. प्रत्येक दागिना मायक्रो पॉलिशिंग द्वारे नाजूकपणे घासून बनवला गेला आहे — अस्सल सोन्यासारखा लुक, पण हलकं आणि परवडणारं!

NECKLACES
CHOKER EARRINGS BANGLES NATH
MANGALSUTRA BAJUBANDH HAIR ACCESSORIES FINGER RINGS