1
/
of
2
चापाची बुगडी - Ghas Bugadi
चापाची बुगडी - Ghas Bugadi
Regular price
Rs. 250.00
Regular price
Sale price
Rs. 250.00
Quantity
Couldn't load pickup availability
हा कर्नाटकातील अलंकार. बुगडी (बुगुडी) हा शब्दही कानडी भाषेमधलाच आहे. कानाच्या पाळीमध्ये अगदी वरच्या बाजूला हा अलंकार घातला जातो. महाराष्ट्रात तो आजही अत्यंत लोकप्रिय अलंकार असून ग्रामीण भागात, तर तो अधिकतेने वापरात आहे. कर्नाटकात बुगडीला 'सौभाग्यचिन्ह' म्हणून विशेष मान आहे. महाराष्ट्रात मात्र ही प्रथा नाही.
Product Description : Clip on bugadi
Product Details
- Material type - Metal
- Metal type - Gold Plated Copper Base
- Unit - 1 pair
- Country of Origin - India
Share

