Collection: Rajata Collection

रजता कलेक्शन ही पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांची खास शृंखला आहे.  हे कलेक्शन कॉपर बेस्ड सिल्व्हर प्लेटेड, तसेच जर्मन सिल्व्हर आणि ऑक्सिडाइज्ड मधून कुशल कारागिरांनी घडवलेली आहे — जी टिकाऊ, सुंदर आणि परवडणारी आहे.