गजरा हार - Moti Gajra Haar
गजरा हार - Moti Gajra Haar
Tax Included. Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
केसांत माळलेल्या गजऱ्याचं सौंदर्य, आता गळ्यात!
गजरा हार हा फुलांच्या गजऱ्यापासून प्रेरित असा मोहक अलंकार आहे. छोट्या छोट्या पांढऱ्या मोत्यांचे आणि सोनेरी मण्यांचे घोस एकमेकांत गुंफून पिळदार गजऱ्यासारखी रचना केली आहे. त्यामुळे हा हार अगदी ताज्या मोगऱ्याच्या गजऱ्यासारखा भरगच्च आणि नाजूक दिसतो.
हाराची लांबी सुमारे २० इंच आहे. मागच्या बाजूला सोनेरी दोरी आणि गोंडा असल्यामुळे तो हव्या त्या लांबीवर बांधता येतो.
सोबत जुळणारे सोनेरी झुमके आहेत. त्यांच्या वरच्या भागावर बारीक नक्षीकाम आहे आणि खाली मोत्यांचे लटकन आहे.
पैठणी, नऊवारी किंवा कोणत्याही पारंपरिक साडीवर हा सेट खुलून दिसतो. लग्नसमारंभ, डोहाळजेवण, हळदीकुंकू आणि सणासुदीसाठी हा एक परिपूर्ण पर्याय आहे.
Product Description : The Gajra Haar is a mesmerizing piece inspired by the delicate beauty of a flower garland. Its design replicates the intricate charm of gajra blooms, traditionally worn in hair, now reimagined as an enchanting necklace.
Product Details
- Length Necklace -20 inch long
- Material type Metal, Japanese Pearl
- Metal type Copper Plated Copper Base
- Unit Necklace
- Country of Origin India
Care Tip
- Keep it in cool and dry place away from Sunlight
- Always keep in airtight plastic bag and away from sprays/perfumes
- Clean it gently with clean and dry cloth after use.
Share
