Skip to product information
1 of 4

लक्ष्मी तोडे ( पैंजण)- Laxmi Tode

लक्ष्मी तोडे ( पैंजण)- Laxmi Tode

Regular price Rs. 3,050.00
Regular price Sale price Rs. 3,050.00
Sale Sold out
Jewelry material
Quantity

पैंजण, खासकरून चांदीचे, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त असून सौंदर्य आणि आरोग्याचा संगम साधतात. ‘लक्ष्मी तोडे पैंजण’ खास त्याच्या नक्षीदार डिझाइनसाठी ओळखले जातात.

यामध्ये छोट्या-छोट्या घुंगरांच्या सरी गुंफलेल्या असतात, ज्यांना वर शिंदेशाही नक्षीदार पट्टीचा आधार दिलेला असते. ही डिझाइन ठाशीव असून पारंपरिक सौंदर्याची आठवण करून देते. नववारी साडीसोबत घातल्यावर, हे ‘लक्ष्मी तोडे पैंजण’ त्या पेहरावाला खास श्रीमंती देतात. लग्नसोहळ्यांत नववधूच्या शुभशकुनी पावलांना एक खास रूणझुण पैंजणांची साथ हवीच.  . पारंपरिकतेची झलक आणि आधुनिकतेची झाक असलेले हे पैंजण कोणत्याही खास प्रसंगासाठी योग्य निवड आहे.

 

Product Details:  Laxmi Tode Paijan

Product Details

  • Material type -           Metal
  • Metal type  -             Copper with silver plating
  • Unit -                         Pair of Anklet 
  • Country of Origin -     India

Care Tip

  • Keep it in cool and dry place away from Sunlight
  • Always keep in airtight plastic bag and away from sprays/perfumes
  • Clean it gently with clean and dry cloth after use.

 

View full details