माणिक सरी - Manik Sari (Belpan-Emerald)
माणिक सरी - Manik Sari (Belpan-Emerald)
Tax Included. Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
"सरी" हा महाराष्ट्रातील अत्यंत जुना गळ्यातील दागिना आहे. पारंपरिक सरी ही गोल सोन्याच्या नळीपासून किंवा दोन सोन्याच्या तारांना पिळून बनवलेल्या कठीण चोकर प्रकारातील माळ असते जी मानेला घट्ट बसते.
"माणिक सरी" म्हणजे याच सरीमध्ये माणिक (Ruby) जडवलेले किंवा माणिकाच्या मण्यांनी सजवलेले रूप.
पेशवेकाळात राजघराण्यातील स्त्रिया, सरदारांच्या पत्नी आणि उच्चवर्णीय कुटुंबांमध्ये रत्नजडित आवृत्त्या लोकप्रिय झाल्या. त्यातून माणिक, पाचू, मोती जडवलेल्या "माणिक सरी" सारख्या प्रकारांचा प्रसार झाला असण्याची शक्यता जास्त आहे.
माणिकांच्या आकर्षक रांगांनी सजलेल्या या सरीच्या मध्यभागी असलेले बेलपानाच्या आकाराचे पदक शुभता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पदकाखाली लटकणारे मोत्यांचे नाजूक लटकन तिच्या राजेशाही सौंदर्यात अधिक भर घालतात.
Product Description :
Adorned with radiant ruby stones, this exquisite Manik Sari is highlighted by a finely crafted Belpan (Bilva Leaf) pendant at its center—a symbol of prosperity, auspiciousness, and divine blessings. The delicate pearl danglers gracefully cascading beneath the pendant lend an air of timeless elegance and regal charm.
Product Details
- Material type Metal, Japanese Pearl, American Diamond
-
Metal type Gold Plated Copper Base
- Stone Colour Emerald (Green)
- Weight 15 gms
- Unit Choker with adjustable cord
- Country of Origin India
Care Tip
- Keep it in cool and dry place away from Sunlight
- Always keep in airtight plastic bag and away from sprays/perfumes
- Clean it gently with clean and dry cloth after use.
Share
