1
/
of
3
मोहनमाळ (दोन पदरी)- Mohanmaal - 2-Layered
मोहनमाळ (दोन पदरी)- Mohanmaal - 2-Layered
Regular price
Rs. 1,321.45
Regular price
Rs. 1,887.78
Sale price
Rs. 1,321.45
Quantity
Couldn't load pickup availability
मोहनमाळ हा दागिना सर्वसाधारणपणे आज्जीकडून येणारा खास मराठमोळा दागिना आहे.एका तारेने एकाला एक जोडलेले हरभऱ्याएवढ्या सोन्याचे गोल आकाराच्या मण्यांची माळ , मात्र या प्रत्येक गोलाकारी मण्यावर काही नक्षीही कोरलेली असते. हा एक, दोन,तीन किंवा त्यापेक्षा अधिक पदरांमधे असते. स्त्रिया गळ्यात घालत असलेला सुंदर , मन मोहून टाकणारा अलंकार.
Product Description : Mohanmaal
Product Details
- Length Necklace -36 inches long
- Material type Metal,
- Metal type Gold Plated Copper Base
- Weight 18 gms
- Unit Maal
- Country of Origin India
Care Tip
- Keep it in cool and dry place away from Sunlight
- Always keep in airtight plastic bag and away from sprays/perfumes
- Clean it gently with clean and dry cloth after use.
Share


