कोल्हापुरी साज -(Swamini Gheru Kolhapuri Saaj)
कोल्हापुरी साज -(Swamini Gheru Kolhapuri Saaj)
Tax Included. Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कोल्हापुरी साज हा परंपरा दागिना ६० वर्ष पासून प्रसिद्ध आहे.
कोल्हापुरी साज हा दागिना लाखेवर सोन्याचा पत्रा मढवलेला असतो. कोल्हापुरी साजमध्ये 'जाव मणी' आणि 'पानड्या' (वेगवेगळ्या आकाराची पाने) सोन्याच्या तारेने गुंफलेली असतात.या साजात २१ पाने असून त्यांपैकी १० पाने हे भगवान विष्णूचे अवतार, ८ पानेचे एक अष्टमंडल, १ पान माणकाचा आणि एक पाचूचा , तो लाल किंवा गुलाबी रंगाचे असते.
Product Description : Gheru Polish 2 Layered Kolhapuri Saaj without pendant
Product Details
• Length - Earings - Approx 1 inch and Necklace -30 inches long
• Material type - Metal
• Metal type - Gold Plated Copper Base
• Unit - Necklace with earing
• Net Weight - 300 gms
• Occasion type - Wedding/Festive
• Country of Origin - India
Share
