स्वर्णिका लफ्फा - Swarnika Laffa
स्वर्णिका लफ्फा - Swarnika Laffa
Couldn't load pickup availability
लफ्फा हा एक अत्यंत नाजूक आणि कलात्मक अलंकार आहे, जो मोती, हिरे, आणि माणकांनी युक्त असतो. लफ्फा हा शब्द मध्य आशियातील लोकजीवनातून प्रेरणा घेतलेला असून, महाराष्ट्रात पेशवाईच्या उत्तरार्धकाळात या अलंकाराचा प्रसार झाला. अद्यापही काही ठिकाणी महाराष्ट्रातील परंपरेत लफ्फा हा अलंकार प्रचलित आहे, जो प्राचीन कालापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रीसौंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.
Product Description : Golden Laffa Choker
Product Details
Length - Earing - Drop Choker
Material type - Metal
Metal type - Gold Plated Copper Base
Stone Color- Red
Unit - Choker with earing
Occasion type - Wedding/Festive
Country of Origin - India
Share



